Hours : Mon To Fri - 10AM - 08PM

Events

सार्वजनिक शारदीय नवरात्रौत्सव 2024

                      || सार्वजनिक शारदीय नवरात्रौत्सव 2024 ||

सर्व मंगल मांगल्ये, 

शिवे सर्वार्थ साधिके 

शरण्ये त्र्यंबके गौरी, 

नारायणी नमोस्तुते...!


शारदीय नवरात्रौत्सवास आजपासून म्हणजे 3 ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे. 

आपल्या सोसायटी मध्ये नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये दुर्गा मातेच्या (Maa Durga) विविध रुपांची पूजा-अर्चना केली जाणार आहे.????




No Upcoming Events Found.